9 Days Schedule & Themes

NavDurga Daily Challenges

Each day is dedicated to a special theme honoring women while improving physical endurance.

D1
केशरी (Orange)
दिवस 1 · 11 ऑक्टोबर 2026 · आईसाठी

महिला सशक्तीकरण

नारी शक्ती — समाजाची खरी शक्ती! आजचा दिवस माझ्या आईसाठी समर्पित.

🎯 कोणतीही Activity — चालणे / धावणे / सायकलिंग / सूर्यनमस्कार / योग · Day 1 Certificate ✓
D2
पांढरा (White)
दिवस 2 · 12 ऑक्टोबर 2026 · मुलीसाठी

मुलगी वाचवा, मुलगी शिकवा

मुलगी वाचवा, मुलगी शिकवा — तिच्या स्वप्नांना आकाश द्या!

🎯 कोणतीही Activity — चालणे / धावणे / सायकलिंग / सूर्यनमस्कार / योग · Day 2 Certificate ✓
D3
गुलाबी (Pink)
दिवस 3 · 13 ऑक्टोबर 2026 · ताईसाठी

नशामुक्ती

व्यसनाला ठाम नकार — निरोगी जीवनाचा स्वीकार! आजचा दिवस माझ्या ताईसाठी समर्पित.

🎯 कोणतीही Activity — चालणे / धावणे / सायकलिंग / सूर्यनमस्कार / योग · Day 3 Certificate ✓
D4
राजनिळा (Royal Blue)
दिवस 4 · 14 ऑक्टोबर 2026 · पत्नीसाठी

पर्यावरण संवर्धन

झाडे वाचवा — भविष्य वाचवा! आजचा दिवस माझ्या पत्नीसाठी समर्पित.

🎯 कोणतीही Activity — चालणे / धावणे / सायकलिंग / सूर्यनमस्कार / योग · Day 4 Certificate ✓
D5
पिवळा (Yellow)
दिवस 5 · 15 ऑक्टोबर 2026 · आजीसाठी

आरोग्य जागृती

धावूया आरोग्यासाठी — जगूया उत्साहाने! आजचा दिवस माझ्या आजीसाठी समर्पित.

🎯 कोणतीही Activity — चालणे / धावणे / सायकलिंग / सूर्यनमस्कार / योग · Day 5 Certificate ✓
D6
हिरवा (Green)
दिवस 6 · 16 ऑक्टोबर 2026 · मैत्रिणीसाठी

महिला सुरक्षा

प्रत्येक महिलेला सुरक्षित आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. आजचा दिवस माझ्या मैत्रिणीसाठी समर्पित.

🎯 कोणतीही Activity — चालणे / धावणे / सायकलिंग / सूर्यनमस्कार / योग · Day 6 Certificate ✓
D7
करडा (Grey)
दिवस 7 · 17 ऑक्टोबर 2026 · मावशीसाठी

रक्तदान

एक थेंब रक्ताचा — एक जीव वाचवण्याचा! आजचा दिवस माझ्या मावशीसाठी समर्पित.

🎯 कोणतीही Activity — चालणे / धावणे / सायकलिंग / सूर्यनमस्कार / योग · Day 7 Certificate ✓
D8
जांभळा (Purple)
दिवस 8 · 18 ऑक्टोबर 2026 · आत्यासाठी

शिक्षणाचा अधिकार

शिक्षण म्हणजे केवळ ज्ञान नाही — भविष्याला आकार देणारी शक्ती. आजचा दिवस माझ्या आत्यासाठी समर्पित.

🎯 कोणतीही Activity — चालणे / धावणे / सायकलिंग / सूर्यनमस्कार / योग · Day 8 Certificate ✓
D9
मोरपंखी (Peacock Green)
दिवस 9 · 19 ऑक्टोबर 2026 · राजमाता जिजाऊंसाठी

स्वच्छ भारत

स्वच्छ मन, स्वच्छ परिसर — निरोगी आणि एकसंध समाज! आजचा दिवस राजमाता जिजाऊंसाठी समर्पित.

🎯 कोणतीही Activity — चालणे / धावणे / सायकलिंग / सूर्यनमस्कार / योग · Day 9 Certificate ✓
सहावे वर्ष | व्हर्च्युअल रन

⭐ रिंगण नवदुर्गा रन २०२६ चे ब्रँड अँबेसेडर ⭐

फिटनेस, आरोग्य आणि समाजसेवेच्या माध्यमातून प्रेरणा देणारे आपले ब्रँड अँबेसेडर!

Dr. Rahul Fase
RAHULFASE

डॉ. राहुल फासे

नेत्रतज्ज्ञ | कराड (सह्याद्री रनर्स संस्थापक)

कराडचे नेत्रतज्ज्ञ डॉ. राहुल फासे हे वैद्यकीय सेवेसोबतच धावण्याच्या चळवळीशी जोडलेले आहेत. सह्याद्री रनर्स, कराडचे संस्थापक म्हणून त्यांनी अनेकांना फिटनेसकडे वळवले आहे.

Sandeep Dalvi
SANDEEPDALVI

संदीप (सागर) दिलीप दळवी

योग, सायकलिंग व सामाजिक उपक्रम | भुईंज

योग, सायकलिंग, फिटनेस आणि सामाजिक कार्य या चारही क्षेत्रांना जोडून काम करणारे संदीप दळवी हे भुईंज परिसरातील सक्रिय व्यक्तिमत्त्व आहे.

रामकाका मुळीक
RAMKAKAMULIK

रामकाका मुळीक

सायकलिंग, फिटनेस आणि सकारात्मक जीवनशैली | फलटण

अंदाजे ४६,८८२ किमी सायकल प्रवास पूर्ण केलेले, पंढरपूर ते पंजाब व जम्मू सायकलवीर आणि वेट लॉस चॅलेंजमध्ये ३ वेळा प्रथम!

तुषार माळी
TUSHARMALI

तुषार माळी

Nipani Endurance Sports Association | निपाणी

Border Ultra 100K, Comrades Marathon, HYROX Mumbai, KSC Lohapurush Finisher & Navdurga 21K×9 Days (2 Years)!

अमित कवितके
AMITKAVITKE

अमित कवितके

शिस्त, सातत्य आणि ध्येयवेडी जिद्द | रत्नागिरी

३ वेळा Super Randonneur (१० महिन्यांत), २ वेळा Lohapurush (70.3), Half & Full Marathons, Agra to Rajgad Cycling!

किशोर महादेव माने
KISHORMANE

किशोर महादेव माने

सांगली सायकल स्नेही ॲडमिन | हरिपूर, सांगली

जगन्नाथ पुरी (१६००K), वाघा बॉर्डर (२२००K), गिरनार (१२००K), काश्मीर ते कन्याकुमारी (३८००K), नर्मदा परिक्रमा (३४००K)!

सौ. विजया मिठ्ठू लंके
VIJAYALANKE

सौ. विजया मिठ्ठू लंके

सायकलिंग, रनिंग, ट्रेकिंग, फिटनेस व समाजसेवा | श्रीगोंदा

शिवशंभु सायकल रायडर्स अध्यक्षा, सपना वेलनेस ५ वर्षे ट्रेनर, "एक मूठ अनाथांची" उपक्रम व पुणे सायक्लोथॉन अँबेसेडर!